KEVIN RICHARDSON

About Author


KEVIN RICHARDSON IS A ZOOKEEPER, RESEARCHER AND BEHAVIORIST AT WHITE LIONS. HE HAS APPEARED ON CBS AND NBC. NOW, HE HAS PRODUCED THE FILM WHITE LION: HOME IS A JOURNEY. THE FILM FEATURES RICHARDSON LIVING IN SOUTH AFRICA, WHERE HE IS THE PROTAGONIST. TONY PARK HAS PUBLISHED SIX BOOKS IN AFRICA, INCLUDING IVORY, SILENT PREDATOR AND AFRICAN SKY. TONY PARK HIMSELF TRAVELS BACK AND FORTH BETWEEN HIS HOME IN AFRICA AND AUSTRALIA. TO LEARN MORE ABOUT TONY PARK AND HIS WORK, VISIT WWW.TONYPARK.NET.

"केव्हिन रिचर्डसन हा व्हाईट लायन्सच्या दुनियेतील प्राण्यांची देखभाल करणारा - परिक्षक आणि वर्तनशास्त्राचा अभ्यासक आहे. सीबीएस आणि एनबीसी वर त्याचे दर्शन झाले आहेच. आता "व्हाईट लायन : होम इज अ जर्नी" हा त्याने निर्माण केलेला चित्रपट येऊ घातला आहे. खरेखुरेसिंह या चित्रपटाचे नायक आहेत हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य रिचर्डसनचे वास्तव्य दक्षिण आफ्रिकेत असते. टोनी पार्क यांची आयव्हरी, सायलेन्ट प्रीडेटर आणि आफ्रिकन स्कायसह सहा पुस्तके आफ्रिकेत प्रकाशित झाली आहेत. टोनी पार्क स्वत: आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील त्यांच्या घरी असे जाऊन-येऊन असतात. टोनी पार्क आणि त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल, तर WWW.TONYPARK.NET वर संपर्क करावा."
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PART OF THE PRIDE Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.