Christopher Reich

About Author

Birth Date : 12/11/1961


CHRISTOPHER REICH IS A SWISS AMERICAN AUTHOR. CHRISTOPHER REICH WAS BORN IN TOKYO ON NOVEMBER 12, 1961, SON TO WILLY WOLFGANG REICH AND MILDRED REICH. HIS FAMILY MOVED TO THE UNITED STATES IN 1965. HE GRADUATED UNDERGRAD FROM GEORGETOWN UNIVERSITY AND WENT ON TO STUDY BUSINESS AT THE UNIVERSITY OF TEXAS.

खिस्तोफर रिच यांचा जन्म टोकिओमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षी तो कुटुंबासमवेत लॉस एंजलिसला आला. १९७९साली त्याने हार्वर्ड स्कूलमधून पदवी संपादन केली. त्यानंतर वॉशिंग्टन डी.सी.ला जाऊन तिथल्या जॉर्जटाउन विद्यापीठातून त्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातही पदवी मिळवली. दोन वर्षं त्याने स्टॉकब्रोकरचा व्यवसाय केला, पण त्यात त्याचे मन रमले नाही. स्वित्झर्लंडला जाऊन तो युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करू लागला. सात वर्षं बँकेत नोकरी केल्यावर त्याने अचानक लेखक व्हायचं ठरवलं. तोपर्यंत त्याने एखादी लघुकथादेखील लिहिली नव्हती किंवा इंग्रजी वांङमयचा नीट अभ्यासही केला नव्हता. पण त्याला वाचनाचं जबरदस्त वेड होतं. आपण नक्की लेखक होऊ याचा ठाम विश्वास त्याला होता व त्याच्या पत्नीने त्याच्या या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला. त्यानंतर तो ऑस्टिनला स्थलांतरित झाला व तिथेच त्याने ‘नंबर्ड अकाउंट’ ही त्याची पहिली कादंबरी लिहिली. ‘नंबर्ड अकाउंट’ आणि ‘द पॅट्रियट्स क्लब’ या त्याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांमुळे न्यू यॉर्कच्या सर्वाधिक खप असलेल्या लेखकांमध्ये त्याचं नाव झळकलं व २००६साली सर्वोत्कृष्ट खळबळजनक कादंबरीकाराचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं. पत्नी व मुलांसह तो सध्या दक्षिण कॅलिफोर्निया येथे राहत आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RULES OF DECEPTION Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more