BAISALI CHATTERJEE DUTT

About Author


NA

बैसाली चटर्जी-दत्त न्यूयॉर्कमध्ये जन्म, बंगळूरुमध्ये शालेय शिक्षण, दिल्लीत कॉलेज शिक्षण, त्या सध्या त्यांच्या कुटुंबासह कोलकातामध्ये राहतात. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्रÂेंचमध्ये एम.ए. केले आहे. त्या लिहितात, संपादन करतात, नाटके करतात आणि शिकवतात. त्यांच्या विविध काव्यसंग्रह आणि मासिके, मुद्रित तसेच ऑनलाइन प्रकाशित झाली आहेत. सध्या त्या श्री श्री अकादमी, कोलकाता येथे नाट्यशिक्षिका आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHICKEN SOUP FOR THE INDIAN SOUL ON ... Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more