Swapnil Sapre हे जबरा पुस्तक आहे, शांत एकांतात वाचून झाल्यावर जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा शहारे येतात. रत्नाकर मतकरींच्या गुढकथा ह्या फारच सुंदर आहेत. विशेष म्हणजे भूत पिशाच्च वगैरे कधीच नसतात त्यांच्या कथांत पण केवळ मानवी भावभावनांचा खेळ आहे. माझ्याकडे मतकरींची बरीच पुस्तके आहेत