प्रमोद KADAV.#लक्ष्यवेध.....#रणजित_देसाई #छञपती_शिवाजी_महाराज यांनी अफजल खानाचा वध कसा केला.....यावरील अप्रतिम पुस्तक......
प्रमोद कडवं #लक्ष्यवेध अतिशय सुंदर आणि अप्रतीम लिखान कादंबरी हातात घेतली तशी एक दिवसात वाचुन पुर्ण झाली.. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट आणि अफझल खानचा वध.. महाराजांची युध्द नीती आणि बुद्धी चातुर्याची प्रतेक पानावर वाचताना प्रचिती येते.. खाना मारल्या शिवाय स्वराज साधता येणार नाही हे राजे पुरते जाणुन होते आणि म्हणून यासाठी महाराजानी राजकारणाचा पट मांडला आणि या दोन राजकारणी धुरन्धरानी खेळलेला डाव म्हणजे लक्षवेध याचे खुप सुंदर वर्णन केलेले आहेत.
Shourya Sutar#लक्ष्यवेध
अतिशय सुंदर आणि अप्रतीम लिखान
कादंबरी हातात घेतली तशी एक दिवसात वाचुन पुर्ण झाली..
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट आणि अफझल खानचा वध.. महाराजांची युध्द नीती आणि बुद्धी चातुर्याची प्रतेक पानावर वाचताना प्रचिती येते..
खानला मारल्या शिवाय स्वराज साधता येणार नाही हे राजे पुरते जाणुन होते आणि म्हणून यासाठी महाराजानी राजकारणाचा पट मांडला आणि या दोन राजकारणी धुरन्धरानी खेळलेला डाव म्हणजे लक्षवेध याचे खुप सुंदर वर्णन केलेले आहेत..!
जरुर वाचावे
Dnyanraj Golegaonkarनुकतंच वाचुन झालेलं...#लक्ष्यवेध.....#रणजित_देसाई
#छञपती_शिवाजी_महाराज यांनी अफजल खानाचा वध कसा केला.....यावरील अप्रतिम पुस्तक......
Parag Jagtapछ्त्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या तिल प्रतापगड येथील युद्धाची अत्यन्त सुदंर वर्णन ते वाचत आणि वाचतच रहावं इतके सुदंर लिखाण रणजित देसाई यांनी केलेल आहे.