Richard Preston

About Author

Birth Date : 05/08/1954

रिचर्ड प्रेस्टन हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक असून त्यांची आठ पुस्तके गाजलेली आहेत. त्यात द हॉट झोन, वाइल्ड ट्रीज आणि डेमन इन द फ्रीझर यांचा समावेश आहे. त्यांची बरीच पुस्तके प्रथम द न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत. त्यात अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ फिजिक्स अवॉर्ड, नॅशनल मॅगझीन अवॉर्ड यांचा समावेश आहे. सेंटर्स फॉर डिसीज कन्ट्रोल या संस्थेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा चॉम्पयन ऑफ प्रिव्हेन्शन अवॉर्ड हा सन्मान त्यांना मिळाला आहे. वैद्यकीय डॉक्टर नसूनही तो पुरस्कार मिळालेले ते एकमेव आहेत. रिचर्ड प्रेस्टन पत्नी आणि तीन मुलांसह न्यू जर्सीत प्रिन्स्टन येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MICRO Rating Star
Add To Cart INR 450
THE DEMON IN THE FREEZER Rating Star
Add To Cart INR 220
THE HOT ZONE Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

SANVADU ANUVADU
SANVADU ANUVADU by UMA KULKARNI Rating Star
Balkrishna Kavthekar

समवादुअनुवादु हे विख्यात अनुवादक उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन आज पुनः एकदा वाचले.एक साधी गृहिणी इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांच्या द्वारा उत्तम अनुवादक कशी होते,याचे दर्शन येथे घडते.अनुवादक किती परिश्रम करत असतो हेही लक्षात येते.कन्नड सहित्याला मराठीत आण्याचे महनीय काम उमा कुलकर्णी यांनी केले यबददल आपण त्यान्चे सदैव ऋणी .राहिले पहले. ...Read more

MRUTYUNJAY - EBOOK
MRUTYUNJAY - EBOOK by SHIVAJI SAWANT Rating Star
Datta Shinde Patil

एक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक