* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEND THEM TO HELL
  • Availability : Available
  • Translators : ABHIJEET PENDHARKAR
  • ISBN : 9788184984705
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SEND THEM TO HELL IS A HORRIFYING, AUTHENTIC CHRONICLE OF LIFE AS LIVED BY FOREIGN INMATES OVER THE PAST TWO DECADES IN BANGKOK`S NOTORIOUS PRISON SYSTEM. MURDER, HUMAN-RIGHTS ABUSE, DRUGS, BLACKMAIL, EXTORTION, EXTREME VIOLENCE, MEDICAL MALTREATMENT AND UNJUSTIFIABLE DEATH PENALTIES FEATURE AS EVERYDAY OCCURRENCES IN THE LIVING HELLS THAT ARE BANGKWANG AND KLONG PREM JAILS. SEBASTIAN WILLIAMS GRAPHICALLY REVEALS THIS SHOCKING REALITY THROUGH THE EYES OF A LONG-TERM INMATE FROM THE WEST, WHO ENDURED AT FIRST HAND THE UNIMAGINABLE, INHUMAN NIGHTMARE THAT CONSTITUTES THE THAI PENAL SYSTEM.
‘सेंड देम टू हेल’ हे बँकॉकच्या कुप्रसिद्ध तुरुंग व्यवस्थेत गेली दोन दशके ज्या प्रकारचे आयुष्य परदेशी कैद्यांच्या वाट्याला आले आहे, त्याची थरकाप उडविणारी वस्तुनिष्ठ कहाणी सांगणारे इतिवृत्त आहे. .... खून, मानवी हक्कांची विटंबना, अमली पदार्थ, ब्लॅकमेिंलग, खंडणी, क्रूर हिंसाचार, वैद्यकीय गैरप्रकार आणि मृत्युदंड देण्याचे असमर्थनीय प्रकार या बँगवँग आणि क्लोंग प्रेम तुरुंगातील नित्याच्या गोष्टी आहेत. ... थायलंडमधील कायदेव्यवस्था ज्यावर आधारित आहे, ती कल्पनेच्याही पलीकडची अमानवी दु:स्वप्ने अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या एका पाश्चिमात्य कैद्याच्या वाट्याला आली. त्याच्याच नजरेतून सेबॉस्टीयन विल्यम्स यांनी हे धक्कादायक वास्तव या पुस्तकातून सर्वांसमोर मांडले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEBASTIAN WILLIAMS #ABHIJITPENDHARKAR #SENDTHEMTOHELL #सेंडदेमटूहेल
Customer Reviews
  • Rating StarVikas Kolhe

    khup chan ahe

  • Rating StarVaibhav Mahajan

    ‘सेंड देम टू हेल’ हे बँकॉकच्या कुप्रसिद्ध तुरुंग व्यवस्थेत गेली दोन दशके ज्या प्रकारचे आयुष्य परदेशी कैद्यांच्या वाट्याला आले आहे, त्याची थरकाप उडविणारी वस्तुनिष्ठ कहाणी सांगणारे इतिवृत्त आहे. .... खून, मानवी हक्कांची विटंबना, अमली पदार्थ, ब्लॅकमेिंल, खंडणी, क्रूर हिंसाचार, वैद्यकीय गैरप्रकार आणि मृत्युदंड देण्याचे असमर्थनीय प्रकार या बँगवँग आणि क्लोंग प्रेम तुरुंगातील नित्याच्या गोष्टी आहेत. ... थायलंडमधील कायदेव्यवस्था ज्यावर आधारित आहे, ती कल्पनेच्याही पलीकडची अमानवी दु:स्वप्ने अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या एका पाश्चिमात्य कैद्याच्या वाट्याला आली. त्याच्याच नजरेतून सेबॉस्टीयन विल्यम्स यांनी हे धक्कादायक वास्तव या पुस्तकातून सर्वांसमोर मांडले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book