* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
"By what name should I call you? `Partner`; actually we have no name; the name which we display as our own is given to the body, not to the soul. A young lady is like a cool breeze; which lingers around us, touches us, gives us pleasure but which cannot be hold. What is hell? It is the company of a third person when most undesired. Just remember friend, because you need me, I too need you. As you write more and more personal, it becomes more and more universal. "
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळू्व. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा. तिसरा माणूस न जाणे. हाच नरक! लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. "
Keywords
PARTNER, V.P. KALE, SHE IS BORN FOR DAHANUKARS, SANSAR ASACH ASTO KA RE PARTNER?, TUMCHA PARTNER
Customer Reviews
 • Rating StarAkshay Narayan Hande

  पार्टनर म्हणजे जेमतेम २५-२६ च्या नंतरच्या श्री ची च कहाणी तेव्हा इथं मला थोडं खूप पुढं गेल्यासारखं वाटलं(माझ्यादृष्टीने) (प्रपंच-संसार वगैरे ) बाकी जे काही सांगितलं ते तंतोतंत जुळल्यासारखं वाटलं , पार्टनर चा मधून मधून जो संवाद आहे तो तर बाप आहे 😘 खरच असा पार्टनर भेटला तर... अध्ये-मध्ये वपुर्झा चेच विचार पण भेटतील ! आणि त्या पाच वाक्यांवरून फिरवलेलं कथानक भावलं As you write more and more personal it becomes more and more universal ...Read more

 • Rating Starऋषिकेश कुलकर्णी

  प्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य

 • Rating StarMadhavi Deshpande

  अप्रतिम!

 • Rating StarShekhar Sawant‎

  तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वैशिष्ठ्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अशा कहाणींचे वळण. प्रेमकहाणी प्रत्येकाने वाचली असेल पण वपुंच्या प्रमकहाणीतला पार्टनर खूप काही सांगून जातो. दुःख , आनंद जय-पराजय, हसू आसू, जन्म मरण, विरह मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची क्रिया थांबणे हे मरण ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

JOHAR MAI BAAP JOHAR
JOHAR MAI BAAP JOHAR by Manjushri Gokhale Rating Star
Ujjwala Dharma

आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला। ...Read more

ULKA
ULKA by V. S. Khandekar Rating Star
विश्वास सानप

तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. "उल्का` या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्यातत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. ...Read more