* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YOU SAID IT! PART 1 TO 7
  • Availability : Available
  • Translators : AVINASH BHOME
  • ISBN : 9788184987904
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 844
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HUMOUR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"EACH DAY IS A DAY OF IMPORTANCE TO THE CARTOONIST AND CERTAINLY TO THE COMMON MAN.TOMATO SHORTAGE ,NUCLEAR THREAT,FIVE-YEAR PLANS,POT HOLES,CORRUPTION,MONSOON FORECAST,ADULTERATED DRUGS,PROHIBITION AND MISSIONS TO THE MOON,FOLLOW ONE ONOTHER IN BEWILDERING ORDER OF IMPORTANCE .MOREOVER,A CARTOONIST WORKS IN AN INDUSTRY WHERE TIME IS OF THE ESSENCE AND DEADLINES RULE HIS DAYS,"SAYS THE AUTHOR HE HAS DELVED INTO HIS MOUNTAINS PILE OF CARTOONS AND EMERGED WITH YET ANOTHER VOLUME OF ENDEARING WIT AND HUMOUR.
आर.के.लक्ष्मण यांच्या `कॉमन मॅन` हा मराठी व्यंगचित्र संग्रह म्हणजे, प्रत्येकाजवळ हवाच असा! हास्याचा खजिना, आनंदाचा अखंड झराच जणू.गेले पन्नास साठ वर्ष टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्या भेटीला आलेला कॉमन मॅन - त्याचे हे सात संग्रह म्हणजे टेन्शन वरचा जालीम इलाज होय. आपल्याला सदैव हसवणारा कॉमन मॅन आपल्या खुसखुशीत मराठी मध्ये तूमच्या भेटीस आलेला आहे. चला हास्यांनदामध्ये मनसोक्त डुंबू या!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KASABOLALAAT!PART1TO7 #YOUSAIDIT!PART1TO7 #कसंबोललात-भाग१तेभाग७ #HUMOUR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVINASHBHOME #अविनाशभोमे "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 2-6-2015

    कुंचला आणि शब्दांचा अलौकिक मिलाफ साधून वेगळे विश्व निर्माण करणारे दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ आता पुस्तकरूपाने मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण यांचा ‘यू सेड इट’ हा इंग्रजी व्यंगचित्रांचा संग्रह अनुवादाच्या माध्यमातू सात पुस्तकांच्या संचात लवकरच प्रकाशित होणार असून, यानिमित्ताने लक्ष्मण यांची व्यंगचित्रे मराठीमध्ये प्रथमच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने हा संच प्रकाशित करण्यात येत आहे. अविनाश भोमे यांनी हा अनुवाद केला आहे. आरकेंची ‘यू सेड इट’ ही व्यंगचित्रमालिका बरीच गाजली होती. नंतर ती पुस्तक रूपाने इंग्रजीतही प्रकाशित झाली. आता ‘कसं बोलतात’ या नावाने हा सात पुस्तकांचा संच मराठीमध्ये येत आहे. यात लक्ष्मण यांनी १९८०च्या दशकातील चितारलेली व्यंगचित्रे, लेख यांचा समावेश आहे. प्रकाशक सुनील मेहता यांनी याविषयी माहिती दिली. ‘आरकेंची व्यंगचित्रे व लेखन हे ८०च्या दशकातील असले, तरी आजही समकालीन वाटते. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी अनुवाद रूपाने पुस्तक करण्याचे ठरवले. वाचकांना आरकेंनी चितारलेला ‘कॉमन मॅन’ परिचयाचा आहे. मात्र, त्यांनी सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी हे लेखन इंग्रजीत प्रकाशित झाले होते. त्यानंतर इतर कोणत्याही भाषेत ते प्रकाशित न होता मराठीत होत आहे’, असे मेहता यांनी सांगितले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book