* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IDEA MAN
  • Availability : Available
  • Translators : SWATI DESHPANDE
  • ISBN : 9789353171889
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PAUL ALLEN CO-FOUNDED MICROSOFT. TOGETHER HE AND BILL GATES TURNED AN IDEA - WRITING SOFTWARE - INTO A COMPANY AND THEN AN ENTIRE INDUSTRY. THIS IS THE STORY OF HOW IT CAME ABOUT: TWO YOUNG MAVERICKS WHO TURNED TECHNOLOGY ON ITS HEAD, THE BITTER BATTLES AS EACH TRIED TO STAMP HIS VISION ON THE FUTURE AND THE RUTHLESS BRILLIANCE AND FIERCE COMMITMENT.
पॉल अ‍ॅलन...मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक...विद्यार्थी दशेपासूनच संगणकाची जबरदस्त ओढ...त्या ध्यासातूनच बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्टची केलेली स्थापना...मायक्रोसॉफ्टचे चढ-उतार...बिलबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध...मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यावर बास्केटबॉल, अंतरिक्ष, संगीत, मेंदू संशोधन इ. क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण संचार...पॉलनी कॅन्सरशी दिलेला लढा...अशा महत्त्वपूर्ण घटनांची रेलचेल असलेलं पॉल अ‍ॅलन यांचं वाचनीय आणि प्रेरणादायक आत्मकथन आहे ‘आयडिया मॅन.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#IDEA MAN#PAUL ALLEN# #आयडिया मॅन #पॉल अॅलन#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 21-04-2019

    यशस्वी व्यक्तीचा प्रभावी स्मृतिपट... बिल गेट्सच्या जोडीनं ‘मायकोसॉफ्ट’ कंपनीची स्थापना केलेले पॉल अ‍ॅलन यांनी लिहिलेल्या ‘आयडिया मॅन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा त्याच नावाने मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. एका सामान्य अमेरिकी कुटुंबातल्या मुलला पुढे जगाच्या इतिहासातल्या श्रीमंताच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळाला, त्याची कथा लेखकाने रंजकपणे मांडली आहे. आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर लेखकाने त्या काळचं चित्र कसं कायमचं पालटून टाकलं, त्याबद्दलची ही साध्या, सोप्या भाषेत सांगितलेली कथा वाचनीय झाली आहे. सॉफ्टवेअरशिवाय विमानोड्डाण आणि इतरही अनेक क्षेत्रांत लेखकाने मारलेल्या विजयी भराऱ्यांची तसेच त्यांच्या आयुष्यातील बिकट प्रसंगांचीही ही कथा आहे. लेखकाच्या बुद्धिमत्तेची आणि औदार्याची झलक पुस्तकात जागोजागी जाणवत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book