* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HARAVLELE BALPAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985689
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FATHER, WE AS CHILD LABOURS, MISS OUR PROTECTED CHILDHOOD, WE ALSO LOSE OUR DREAMS. RATHER, OUR DREAMS ARE STOLEN FROM US. OUR MASTERS ATTACK OUR DREAMS AND LEAVE US IN A STATE OF DREAMLESSNESS. I WISH TO RETURN BACK THESE DREAMS TO ALL THE CHILDREN; DREAMS OF HAPPY CHILDHOOD AND A BRIGHT FUTURE. THIS DREAMLAND IS ESPECIALLY MEANT FOR IT. MY ORGANISATION ‘SWAPNABHUMI’ WILL WORK FOR THOSE CHILDREN WHO ARE UNABLE TO PLAY AND WHO CANNOT GO TO SCHOOL. IT WILL GIVE THEM BACK THE RIGHT TO ENJOY CHILDHOOD. THIS BOOK TELLS US THE STORY OF A CHILD LABOUR HIMSELF-ARUN WHO LATER ON ESTABLISHED AN ORGANISATION WITH THE ONLY CONCERN OF ERADICATING THE PRACTISE OF CHILD LABOUR FOREVER.
‘फादर, आम्ही बालमजूर चांगल्या उबदार बालपणाला तर पारखे होतोच, पण आमची स्वप्नंही हरवून जातात; नव्हे चोरीला जातात. हे मालक आमच्या स्वप्नांवर दरोडा घालून आम्हांला स्वप्नवंचित करतात. मला सर्व बालकामगारांना त्यांची हरवलेली स्वप्नं पुन्हा द्यायची आहेत, चांगल्या आनंदी बालपणाची व उज्ज्वल भविष्याची; त्यासाठी ही स्वप्नभूमी. ज्या-ज्या मुलांचं बालपण खेळ व शाळेत जात नाही, त्यांना तो हक्क मिळवून देत आनंदी बालपण देण्यासाठी माझी ‘स्वप्नभूमी’ संस्था काम करणार आहे.’
म.सा.प. `डॉ. अंबादास माडगूळकर पारितोषिक` २०१५ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HARAVLELEBALPAN #HARAVLELEBALPAN #हरवलेलेबालपण #FICTION #MARATHI #LAXMIKANTDESHMUKH1 "
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 15-3-2015

    बालकामगार ही समाजाला लागलेली कीड आहे. शिक्षण हक्क कायदा होऊनही आज अनेक मुलं शाळेऐवजी कामावर आपली उपस्थिती लावताना दिसताहेत, एकूणच त्यांचं बालपण हे हिरावून घेतलं जातयं. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लक्ष्मीकांत देशमुख यांनी बालकामगार या विषयाविरोधात आपलया हातातील प्रत्येक `टूल` वापरले आहे, असंच म्हणावं लागेल. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना, हातातलं बळ त्यांनी या विषयासाठी पुरेपूर वापरलं. अक्षरश: कार्यकर्त्यासारखं काम केलं. हाच विषय आता कादंबरीच्या माध्यमातून देशमुख यांनी मांडला आहे. त्यामुळंच ही कादंबरी त्यांच्यातल्या संवेदनशील लेखकाची तर आहेच; पण त्यांच्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची व कार्यकर्त्याचीही आहे. बालकांचा काम न करण्याचा अधिकार आज पायदळी तुडवला जातो आहे. ही कादंबरी म्हणजे त्या विरूद्धचा वैचारिक आणि भावनिक एल्गार आहे, असं प्रस्तावनेतच नमूद करून देशमुख यांनी आपल्या देशातून बालमजुरीचं समूळ उच्चाटन व्हावं ही आशाही बाळगली आहे. या प्रश्नाचं समूळ उच्चाटन होण्याच्या प्रक्रियेतली ही कादंबरी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 11-1-2015

    फादर, आम्ही बालमजूर चांगल्या उबदार बालपणाला तर पारखे होतोच, पण आमची स्वप्नंही हरवून जातात; नव्हे चोरीला जातात. हे मालक आमच्या स्वप्नांवर दरोडा घालून आम्हांला स्वप्नवंचित करतात. मला सर्व बालकामगारांना त्यांची हरवलेली स्वप्नं पुन्हा द्यायची आहेत, चांगलया आनंदी बालपणाची आणि उज्ज्वल भविष्याची ; त्यासाठी ही स्वप्नभूमी. ज्या–ज्या मुलांचं बालपण खेळ आणि शाळेत जात नाही, त्यांना तो हक्क मिळवून देत आनंदी बालपण देण्यासाठी माझी ‘स्वप्नभूमी’ संस्था काम करणार आहे. भारतातून बालमजुरी प्रथेने समूळ उच्चाटन व्हावे, म्हणून एक संस्था स्थापन करून एकेकाळी बालमजूर असलेल्या अरूणने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे ‘हरवलेले बालपण.’ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book