* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZOO STORY
  • Availability : Available
  • Translators : MAYURI GANDHI
  • ISBN : 9788184986235
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 292
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WELCOME TO THE SAVAGE AND SURPRISING WORLD OF ZOO STORY, AN UNPRECEDENTED ACCOUNT OF THE SECRET LIFE OF A ZOO AND ITS INHABITANTS. BASED ON SIX YEARS OF RESEARCH, THE BOOK FOLLOWS A HANDFUL OF UNFORGETTABLE CHARACTERS AT TAMPA’S LOWRY PARK ZOO: AN ALPHA CHIMP WITH A WEAKNESS FOR BLONDES, A FEROCIOUS TIGER WHO REVELS IN OBSESSION PERFUME, AND A BRILLIANT BUT TYRANNICAL CEO KNOWN AS EL DIABLO BLANCO. THE SWEEPING NARRATIVE TAKES THE READER FROM THE AFRICAN SAVANNAH TO THE FORESTS OF PANAMA AND DEEP INTO THE INNER WORKINGS OF A PLACE SOME DESCRIBE AS A SANCTUARY AND OTHERS CONDEMN AS A PRISON. ZOO STORY SHOWS US HOW THESE REMARKABLE INDIVIDUALS LIVE, HOW SOME DIE, AND WHAT THEIR EXPERIENCES REVEAL ABOUT THE HUMAN DESIRE TO BOTH EXALT AND CONTROL NATURE. WELCOME TO THE SAVAGE AND SURPRISING WORLD OF ZOO STORY, AN UNPRECEDENTED ACCOUNT OF THE SECRET LIFE OF A ZOO AND ITS INHABITANTS. BASED ON SIX YEARS OF RESEARCH, THE BOOK FOLLOWS A HANDFUL OF UNFORGETTABLE CHARACTERS AT TAMPA’S LOWRY PARK ZOO: AN ALPHA CHIMP WITH A WEAKNESS FOR BLONDES, A FEROCIOUS TIGER WHO REVELS IN OBSESSION PERFUME, AND A BRILLIANT BUT TYRANNICAL CEO KNOWN AS EL DIABLO BLANCO. THE SWEEPING NARRATIVE TAKES THE READER FROM THE AFRICAN SAVANNAH TO THE FORESTS OF PANAMA AND DEEP INTO THE INNER WORKINGS OF A PLACE SOME DESCRIBE AS A SANCTUARY AND OTHERS CONDEMN AS A PRISON. ZOO STORY SHOWS US HOW THESE REMARKABLE INDIVIDUALS LIVE, HOW SOME DIE, AND WHAT THEIR EXPERIENCES REVEAL ABOUT THE HUMAN DESIRE TO BOTH EXALT AND CONTROL NATURE. WELCOME TO THE SAVAGE AND SURPRISING WORLD OF ZOO STORY, AN UNPRECEDENTED ACCOUNT OF THE SECRET LIFE OF A ZOO AND ITS INHABITANTS. BASED ON SIX YEARS OF RESEARCH, THE BOOK FOLLOWS A HANDFUL OF UNFORGETTABLE CHARACTERS AT TAMPA’S LOWRY PARK ZOO: AN ALPHA CHIMP WITH A WEAKNESS FOR BLONDES, A FEROCIOUS TIGER WHO REVELS IN OBSESSION PERFUME, AND A BRILLIANT BUT TYRANNICAL CEO KNOWN AS EL DIABLO BLANCO. THE SWEEPING NARRATIVE TAKES THE READER FROM THE AFRICAN SAVANNAH TO THE FORESTS OF PANAMA AND DEEP INTO THE INNER WORKINGS OF A PLACE SOME DESCRIBE AS A SANCTUARY AND OTHERS CONDEMN AS A PRISON. ZOO STORY SHOWS US HOW THESE REMARKABLE INDIVIDUALS LIVE, HOW SOME DIE, AND WHAT THEIR EXPERIENCES REVEAL ABOUT THE HUMAN DESIRE TO BOTH EXALT AND CONTROL NATURE.
ही गोष्ट – एका प्राणिसंग्रहालयाची...त्यात राहणा-या प्राण्यांची... माणसांची... त्यांच्या नातेसंबंधांची! सहा वर्षे सखोल संशोधन करून थॉमस फ्रेंच यांनी लिहिलेल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अविस्मरणीय अशी पात्रे भेटतील. कधी एखादा नर चिम्पांजी भेटेल, तर कधी परम्यूम्सची आवड असलेला वाघ भेटेल... तर कधी अत्यंत हुशार असे या संग्रहालयाचे सीईओ भेटतील! इतकेच नाही, तर ही गोष्ट तुमच्यासमोर अनेक निकडीचे प्रश्न उभे करेल : अस्तंगत होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींबाबत काय भूमिका घेतली पाहिजे? त्यांना वाचवण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे? जंगलांवर पर्यायाने प्राणिजगतावर माणसाचे होत असलेले आक्रमण कसे थांबवले पाहिजे?..विशेष म्हणजे अशा गंभीर मुद्द्यांविषयी बोलताना ही गोष्ट नीरस होत नाही, कारण त्यात हसू-आसू, हरवणे-गवसणे, सुख-दु:ख अशा भावभावनांचे विलक्षण नाट्य असल्याने ती आपल्याला खिळवून ठेवते.अशी ही एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट...निसर्गावर नियंत्रण ठेवू पाहणाNया मानवी हव्यासाची... विचार करायला लावणारी...!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THOMASFRENCH #MAYURIGANDHI #एकाप्राणिसंग्रहालयाचीगोष्ट #EKA PRANISANGRAHALAYACHI GOSHTA #ZOO STORY #
Customer Reviews
  • Rating StarGOMANTAK SHABADSOHALA PANJI 19-7-2015

    सहा वर्षे सखोल संशोधन करुन थॉमस फ्रेंच यांनी `झू स्टोरी’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याचाच मराठी अनुवाद म्हणजे एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट. प्राणिसंग्रहालयासंबंधी फ्रेंच यांनी जे वृत्तांन्त लेखन केलं, त्यावर आधारीत हे पुस्तक आहे. माणूस आणि प्राणी या दोघंच्याही जगण्याचा आणि जीवनाचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे. अस्तंगत होत चाललेल्या प्रजातींबाबत काय भूमिका घ्यावी? त्यांना वाचविण्यासाठी काय केले पाहिजे? जंगलावरील मानवी आक्रमण कसे थांबवायचे? असे प्रश्नही या `प्राणिसंग्रहालयाच्या गोष्टी` तून आपल्यासमोर उभे राहतात. या पुस्तकातून प्राणिजगताबद्दल भरपूर महिती वाचायला मिळते. हे पुस्तक प्राणिजगताबद्दल कुतूहलही निर्माण करते आणि प्राणिजगताबद्दल गांभीर्याने विचारही करायला लावते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book