* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE TIME TRAVELERS WIFE
  • Availability : Available
  • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
  • ISBN : 9788184984422
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 556
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS EXTRAORDINARY, MAGICAL NOVEL IS THE STORY OF CLARE AND HENRY WHO HAVE KNOWN EACH OTHER SINCE CLARE WAS SIX AND HENRY WAS THIRTY-SIX, AND WERE MARRIED WHEN CLARE WAS TWENTY-TWO AND HENRY THIRTY. IMPOSSIBLE BUT TRUE, BECAUSE HENRY IS ONE OF THE FIRST PEOPLE DIAGNOSED WITH CHRONO-DISPLACEMENT DISORDER: PERIODICALLY HIS GENETIC CLOCK RESETS AND HE FINDS HIMSELF PULLED SUDDENLY INTO HIS PAST OR FUTURE. HIS DISAPPEARANCES ARE SPONTANEOUS AND HIS EXPERIENCES ARE ALTERNATELY HARROWING AND AMUSING. THE TIME TRAVELER`S WIFE DEPICTS THE EFFECTS OF TIME TRAVEL ON HENRY AND CLARE`S PASSIONATE LOVE FOR EACH OTHER WITH GRACE AND HUMOUR. THEIR STRUGGLE TO LEAD NORMAL LIVES IN THE FACE OF A FORCE THEY CAN NEITHER PREVENT NOR CONTROL IS INTENSELY MOVING AND ENTIRELY UNFORGETTABLE.
‘देखण्या बांधणीतली एक लोभसवाणी कादंबरी... जितकी कल्पक तितकीच प्रेमाने ओथंबलेली!’’ – स्कॉट ट्यूरो पारंपरिक कक्षा छेदून निर्माण झालेली ही विलोभनीय प्रेमकथा आहे, ग्रंथपाल हेन्री डी’टॅम्बल आणि चित्रकार क्लेयर अ‍ॅब्शायर ह्यांची. काळाच्या लहरीनुसार आयुष्य कंठणारा हेन्री आणि त्याच्या विचित्र अस्तित्वाशी शक्य तितक्या सहजतेने जुळवून घेत, स्वत:चं (तुलनेने) सामान्य आयुष्य कंठणऱ्या क्लेयर ह्यांचं प्रेम, काळाच्या कैक परीक्षा सर करत दृढ होत जातं. पण तसं करत जाताना, त्यांच्या नियतीचा कसा कस लागतो आणि प्रेम त्यांना कसं तारून नेतं, हे अनुभवण्यासाठी सदर कादंबरी वाचायलाच पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKANADIANANTPREMKAHANI #THETIMETRAVELERSWIFE #एकअनादिअनंतप्रेमकहाणी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #RESHMAKULKARNI-PATHARE #AUDREYNIFFENEGGER "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 2-12-2016

    ग्रंथपाल हेन्री डी’टॅम्बल आणि चित्रकार क्लेअर अ‍ॅब्शायर यांची पारंपरिक कक्षांना छेद देणारी ‘एक अनादि अनंत प्रेमकहाणी’ ही विलोभनीय कहाणी. काळाच्या लहरीनुसार आयुष्य कंठणारा हेन्री आणि त्याच्या विचित्र अस्तित्वाशी शक्य तितक्या सहजतेने जुळवून घेत सामान्यआयुष्य कंठणारी क्लेअर यांचं प्रेम काळाच्या अनेक परीक्षा सर करतं. या परीक्षांमधूनच त्यांचं प्रेम दृढ होत जातं. पण या परीक्षांच्या प्रवासात त्यांच्या नियतीचा कस कसा लागतो आणि प्रेमच त्यांना कसं तारून नेतं, याचा अनुभव घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book