* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DIE FOR ME
  • Availability : Available
  • Translators : PURUSHOTTAM DESHMUKH
  • ISBN : 9788184984835
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 531
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A KILLER WITH A PASSION FOR THE PAST, HIS VICTIMS TORTURED BEYOND ENDURANCE, ALL DONE IN THE NAME OF A GAME...DIE FOR ME IS KAREN ROSE AT HER MOST CHILLING BEST. IF YOU LOVE THIS BE SURE TO CHECK OUT THE SEQUELS TO KAREN`S MINI-TRILOGY, SCREAM FOR ME AND KILL FOR ME. BUT PLAYING GAMES WILL KILL YOU... WHEN A MULTIMEDIA GAMES DESIGNER DECIDES TO TAKE HIS RESEARCH TO THE NEXT LEVEL FOR HIS NEW GAME, FANTASY ENDS AND MURDER BEGINS. HOMICIDE DETECTIVE VITO CICCOTELLI IS EXPECTING THE WORST. CALLED TO A REMOTE MURDER SITE, HE IS CONFRONTED WITH NUMEROUS BODIES, ALL WITH HORRIFIC INJURIES, ALL IT SEEMS THE VICTIM OF THE SAME KILLER. WHEN THE MEDICAL EXAMINER REVEALS THAT THE WOUNDS ARE CONSISTENT WITH INSTRUMENTS OF MEDIEVAL TORTURE, CICCOTELLI TURNS TO SOPHIE JOHANNSEN, MUSEUM CURATOR AND SPECIALIST IN MEDIEVAL WARFARE, TO LEARN MORE ABOUT THE KILLER`S METHODS AND TO TRY AND FIND THE KILLER BEFORE HE SPIRALS OUT OF CONTROL...
फिलाडेल्फियाच्या एका बर्फाच्छादित शेतात एक मृतदेह व्हिटो चिकोटेलीला सापडतो, तेव्हा आणखी काही मृतदेह आसपास असतील, असं त्याला जाणवतं. वैद्यकीय परीक्षक कॅथरिन त्याला सोफी जोहान्सन या पुरातत्त्व संशोधकाची मदत या कामात घेण्याचं सुचवते. सोफी आपल्या जी. पी. आर.च्या साहाय्यानं तिथे शोध घेऊ लागते, तेव्हा एक-दोन नाही, तर कितीतरी प्रेतं तिला स्क्रीनवर दिसतात आणि शिवाय अनेक रिकामे खड्डे! ... तो अनेक नावांनी वावरतो. तो ओ-आर-ओ या कंपनीसाठी काम करतो आणि ती कंपनी व्हिडिओ गेम्स तयार करते. फ्रेझिअर लुईला मध्ययुगीन काळातल्याप्रमाणे यातना देणाऱ्या साधनांचा उपयोग चित्रिकरणासाठी करायचा असतो आणि त्यासाठी त्याला सोफी हवी असते!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DIEFORME #डाय फॉर मी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PURUSHOTTAMDESHMUKH #KARENROSE #कॅरेन रोज "
Customer Reviews
  • Rating StarVijay Gokhale

    सुरेखच...🌹🌷

  • Rating StarKiran Borkar

    फिलाडेल्फियाच्या आपल्या बर्फाच्छादित निर्जन शेतात हार्लन विंचेस्टर बायकोने गिफ्ट दिलेला धातूंशोधक यंत्र घेऊन बाहेर पडला आणि त्याला एक मृतदेह सापडला .त्या शेतात अजूनही काही मृतदेह असतील असे डिटेक्टिव्ह व्हीटो याला जाणवते . त्यासाठी तो सोफी या पुरातत्वसंशोधकांची मदत घेतो . आणि त्या शेतातून अनेक मृतदेह काढले जातात . मध्यमयुगीन काळात शत्रूला किंवा कैद्याला अमानुष छळ करून मारायचे तसेच त्यांना मारले गेले होते . आणि आता त्याला सोफी हवीय .... का ?? कशासाठी ???? क्रौर्याची परिसीमा गाठणारी आणि चक्रावून टाकणारी एक रहस्यकथा ...Read more

  • Rating StarVaishali Mankar

    Chan pustak aahe

  • Rating StarMeena Kharolkar Munde

    Mast ahe me read kel

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book