* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ALL YOU WANTED TO KNOW ABOUT HEADACHE
  • Availability : Available
  • Translators : JYOTIKA CHITALE
  • ISBN : 9788177667424
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MIGRAINE AND OTHER HEADACHES IS THE ESSENTIAL GUIDE FOR HEADACHE SUFFERERS, PROVIDING THE INFORMATION NEEDED TO OBTAIN EFFECTIVE MEDICAL CARE AND LONG-TERM RELIEF. DIFFERENT TYPES OF HEADACHES ARE THOROUGHLY EXPLAINED IN EASY TO UNDERSTAND LANGUAGE, BEGINNING WITH MIGRAINE, THE MOST COMMON SEVERE HEADACHE, WHICH OCCURS IN APPROXIMATELY 12 PERCENT OF THE U.S. POPULATION. THE AUTHORS DISCUSS THE DIFFERENT TYPES OF MIGRAINE: MIGRAINE WITHOUT AURA (PREVIOUSLY CALLED COMMON MIGRAINE), MIGRAINE WITH AURA, AND BASILAR MIGRAINE. EMPHASIS IS PLACED ON THE NECESSITY OF EARLY TREATMENT, THE IMPORTANCE OF UNDERSTANDING THE DIFFERENCE BETWEEN A HEADACHE CAUSE AND A HEADACHE TRIGGER, AND HOW TO AVOID COMMON TRIGGERS. REBOUND HEADACHE, CAUSED BY THE OVERUSE OF ACUTE MEDICATION, IS A TOPIC OF SPECIAL SIGNIFICANCE AND IS DISCUSSED IN DETAIL.
तुम्हाला या पुस्तकाची गरज आहे. डोकेदुखीच्या सर्व प्रकारांवरील उपचारांसाठी. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी. वैद्यकीय उपचारांवरील अद्ययावत माहितीसाठी. अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांच्या एकत्रित अनुभव व ज्ञानातून निर्माण झालेले हे पुस्तक, आजार आणि उपचारपद्धतीकडे बघण्याची स्पष्ट दृष्टी देईल. ही उपचारपद्धती पारंपरिक आणि पर्यायी अशा दोन्ही प्रकारच्या औषधांचा वापर करणारी आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book