* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ALL YOU WANTED TO KNOW ABOUT MEDITATION
  • Availability : Available
  • Translators : SADHANA SARAF
  • ISBN : 9788177668490
  • Edition : 4
  • Publishing Year : SAPTEBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 74
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MEDITATION IS IDEAL FOR RELIEVING THE STRESS CAUSED BY MODERN LIVING, IMPROVING CONCENTRATION, AND REACHING A HIGHER LEVEL OF CONSCIOUSNESS. THIS GUIDE TEACHES YOU EVERYTHING YOU NEED TO KNOW TO IMPROVE YOUR LIFE THROUGH MEDITATION. STARTING OUT WITH A HISTORY OF MEDITATION AND THE BENEFITS OF ITS PRACTICE, BEGINNERS WILL EXPLORE SOME SIMPLE POSTURES AND BREATHING TECHNIQUES BEFORE MOVING ON TO THE PARTICULAR FEATURES OF SPECIFIC SCHOOLS OF MEDITATION LIKE YOGA, CHI KUNG, AND TAI CHI. ALSO, METHODS OF COMBINING MEDITATION WITH MORE PRACTICAL APPROACHES (SUCH AS BODYWORK) AND HOW TO INCORPORATE MEDITATION PROPS LIKE MANDALAS AND LABYRINTHS INTO DAILY PRACTICE PROVIDE NEW LEVELS OF INSIGHT AND RELAXATION.
या जगामध्ये राहणारा प्रत्येकजण जीवनावश्यक कौशल्ये शिकतो. अनेक शास्त्रेही शिकतो; पण कुठल्याही शाळेत, महाविद्यालयात विंÂवा विद्यापीठात आपल्याला आपल्या अंतर्मनाची खोली जाणून घ्यायला मात्र शिकवलं जात नाही. आपल्या अंतरंगात दडलेल्या आपल्या ‘स्व’ला, म्हणजे स्वत:लाच शोधून काढायला ध्यानसाधना आपल्याला नक्कीच मदत करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book