* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AMRUTVEL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666281
  • Edition : 33
  • Publishing Year : JANUARY 1967
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 162
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE CREEPER IN THIS PICTURE IS IN FULL BLOSSOM, THE MANY COLOURFULL FLOWERS ARE ITS PROOF. LOVE IS ALSO LIKE THIS CREEPER. LOVE IS NOT JUST THE LUST OR DESIRE INEVITABLE AT THE YOUNG AGE. I DO NOT CONSIDER DESIRE AS VALUELESS, ACTUALLY IT SUPPORTS THE LIVING ALL OVER. WHEN THIS VERY DESIRE IS COMBINED WITH FEELINGS FROM THE BASE OF YOUR HEART THEN IT TAKES THE FORM OF LOVE AND IT BECOMES DIVINE AND RESEMBLES THE NECTAR. THE CREEPER THEN DELIVERS COMPASSION, BLOSSOMS INTO FRIENDSHIP. TO UNDERSTAND THE MEANING OF LOVE WE WILL HAVE TO BECOME ONE WITH THE WORLD OUTSIDE. WE WILL HAVE TO BREAK THE TOUGH SELFISHNESS. WE WILL HAVE TO OVERCOME THE "ME`. TO UNDERSTAND THE WORLD OUTSIDE WE WILL NEED ABSOLUTE INVOLVEMENT WITH IT, THEN WE WILL UNDERSTAND THE DIVERSITY IT HAS. THE WORLD IS A COMBINATION OF PLEASANT AND DREADFUL NATURE, GOOD AND BAD PEOPLE, ARTS FROM LITERATURE TO MUSIC AND PLACES OF PILGRIMAGES LIKE THE SCIENTIFIC INVENTIONS TO NURSING THE PATIENTS SUFFERING WITH LEPROCY. BUT IF THIS LOVE IS SELFCENTERED THEN...? IF IT STARTS WORSHIPPING ONLY THE SOUL WITHIN IT THEN...? SUCH PERSON BECOMES THE ENEMY OF OTHERS AND OF HIMSELF. THE VINE THEN BEARS POISONOUS FLOWERS.
‘... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साया संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हाजेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा – प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्ररम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अमृतवेल
Customer Reviews
  • Rating StarAnil More

    वि. स. खांडेकरांची अमृतवेल कादंबरी वाचून झल्यानंतर दोन फार महत्त्वाच्या गोष्टी यातून समजल्या, पहिली हि की आपण जर इतरांच दुःख जाणून घेतलं व त्यांना त्यांचे दुःख कमी करण्यासाठी मदत केली, तर नक्कीच आपल्याला आपले दुःख विसरायला किंवा कमी करायला मदत होईल. दुसरी गोष्ट ही की एका पापातून अनेक पापे जन्माला येत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या जवळच्या व प्रिय व्यक्तींवर होत असतो. म्हणून आपण जे काही कर्म करतो ते केवळ चांगले आणि चांगलेच असले पाहिजे ज्यांनी कोणी आतापर्यंत ही कादंबरी वाचलेली नाही त्यांनी ही कादंबरी एकदा नक्की वाचावी. तुम्हाला जीवन जगण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळतील. ...Read more

  • Rating StarPSI Ghanshyam Tambe

    दोन दिवसापूर्वीच वि स खांडेकर यांचे अमृत्वेल हे पुस्तक वाचले यामध्ये लेखकाची कल्पना व प्रतिभा उच्च कोटीची आहे मानवी जीवनामध्ये प्रेमाचा अंतरंग टिपणारे सुरेख पुस्तक आहे

  • Rating Starसयाजी शिंदे.. सकाळ २१-२-२०२१

    वि.स. खांडेकर यांची `अमृतवेल` हि कादंबरी मी आठवी-नववीत असताना वाचली. या पुस्तकाचा माझ्या जीवनावर खोल परिणाम झाला.

  • Rating StarDnyaneshwar Shendage

    आपल्या ग्रुपवर वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून वि. स. खांडेकरांचे अमृतवेल वाचायला घेतले आणि पुन्हा ययाती सारखा अनुभव आला. ते खाली ठेवावेसे वाटत नाही. एवढी सुरेख शब्दांची गुंफण आणि बांधणी. प्रेमाचे अनेक रूपे आणि त्याची अमृतवेल कशी बनते.खूपच सुदंर पद्धतीन ही कादंबरी गुंफली आहे. मराठी भाषा किती समृद्ध याची प्रचिती खांडेकरांच्या लिखाणातून नेहमीच जाणवते! अप्रतिम अमृतवेल👌 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book