Vimal More

About Author


VIMAL DADASAHEB MORE (VIMAL NAMDEV BHOSLE OF MAHER; SEPTEMBER 20, 1970) IS AN ACTIVIST AND WRITER OF THE NOMADIC MOVEMENT IN THE NOMADIC COMMUNITY OF GHANDARI. SHE WAS THE PRESIDENT OF MAHARASHTRAS FIRST REBEL WOMEN SAHITYA SANSKRITHI SAMMELAN, HELD ON 9-20 AUGUST 2014 IN PUNE. THE WRITINGS OF MORE, WHO DID NOT HAVE A COLLEGE EDUCATION, HAVE BEEN ASSIGNED FOR POST-GRADUATE COURSES IN UNIVERSITIES LIKE GULBARGA, GONDWANA, MUMBAI ETC.

विमल दादासाहेब मोरे (माहेरच्या विमल नामदेव भोसले; २० सप्टेंबर, १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. महाविद्यालयीन शिक्षण न झालेल्या मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे. त्यांचे पती दादासाहेब मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TEEN DAGADACHI CHUL Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book