Varsha Velankar

About Author

Birth Date : 19/03/1975


VARSHA WELANKAR IS A LAW GRADUATE & JOURNALIST BY PROFESSION. SHE HAS 18 YEAR EXPERIENCE IN THE FIELD OF JOURNALISM & HAS COVERED THE VARIOUS WOMEN CENTRIC ISSUES. SHE HAS BEEN WORKING FOR PERSONALITY DEVELOPMENT AND MENTAL HEALTH OF THE SCHOOL GOING CHILDREN SINCE 8 YEARS. SHE HAS TRANSLATED THREE BOOKS FOR MEHTA PUBLISHING HOUSE.

एल एल बी, पत्रकार, नागपूर पत्रिका, जनवाद, या मराठी आणि द हितवाद, सकाळ टाईम्स आणि डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध विषयांवर १८ वर्ष वृत्त संकलन ज्यात आत्महत्या, मेळघाट येथील कुपोषणाची समस्या अशा विषयांचा समावेश. विविध दिवाळी अंकांसाठी लिखाण, मेहता पब्लिशिंग हाऊससाठी अनुवाद, खैरखानाची वस्रोद्योजिका आणि द फेसबुक इफेक्ट ही दोन अनुवादित पुस्तके प्रकाशित शाळेतील मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि मानसिक स्वास्थ्य यासाठी गेले आठ वर्ष काम.
Sort by
Show per page
Items 1 to 8 of 8 total
AUSCHWITZCHA PHOTOWALA Rating Star
Add To Cart INR 480
KATHA YA KSHANACHI Rating Star
Add To Cart INR 595
KHAIRKHANACHI VASTRAUDYOJIKA Rating Star
Add To Cart INR 200
MUMBAI AFTER AYODHYA Rating Star
Add To Cart INR 520
NEVER MARRY A WOMAN WITH BIG FEET Rating Star
Add To Cart INR 650
SAMRADNI : MAHARANI VICTORIYA ANI BHARAT Rating Star
Add To Cart INR 650
THE FACEBOOK EFFECT Rating Star
Add To Cart INR 395
ZERO DAY Rating Star
Add To Cart INR 330

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book