Chitra Walimbe

About Author


NA

चित्रा वाळिंबे यांनी दूरदर्शनसाठी वार्तांकन, सूत्रसंचालन केले. त्यांनी ‘लोकसत्ता, ‘सकाळ साठी उपसंपादक म्हणून काम केले. रेडिओ - टेलिव्हिजन जर्नालिझमसाठी दिल्या जाणार्या शिव्हनिंग शिष्यवृत्ती अंतर्गत बीबीसी, कार्डिफ-वेल्समध्ये उमेदवारी करण्याची संधी त्यांना मिळाली. सध्या त्या स्वतंत्र लेखन करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
A BETTER INDIA A BETTER WORLD Rating Star
Add To Cart INR 375
ANTARALVEER SUNITA WILLIAMS Rating Star
Add To Cart INR 190
EVERYTHING HAPPENS FOR A REASON Rating Star
Add To Cart INR 150
KAHUR Rating Star
Add To Cart INR 250
MY FAMILY IS ALL I HAVE Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book