Switch To English
Welcome Guest
 
Login Id : 
Password : 
 
 
नॉट विदाऊट माय डॉटर
स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कासाठी एका आईने आपल्या चार वषा|च्या लेकीसह केलेला यातनामय संघर्ष.
अनुवादक : लीना सोहोनी
मूळ लेखक : बेट्टी महमूदी
बेट्टी महमुदी यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे "स्वातंत्र्य' या मूलभूत गरजेसाठी स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना आजही द्याव्या लागणार्या कठोर लढ्याची कहाणी आहे. प्रगतीकडे झेपावणार्या नव्या युगातही प्रत्यक्ष आपल्या नवर्याकडून फसवले जाणे हा मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमानच आहे. अमेरिकेत राहणार्या बेट्टी महमूदीला तिचा नवरा काही कारणाने इराणला घेऊन जातो व तेथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चार वषा|च्या मुलीवरही तो अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्यप्रायच असते. कारंतु आपल्या व आपल्या मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस बेट्टी करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची, क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका चुकवणारी कादंबरी
पृष्ठे :   312
किंमत :   200
आवृत्ती :   11
ISBN No : 81-7161-673-9
सवलत :

0 %
Post Feedback
Press    ctrl + g   to toggle between language. (English - Devnagari)
Feedback Title : 
 

Feedback : 
   
Copyright@Mehta Publishing House, Pune,2010 Designed By Mehta Publishing House and Developed By Global Solutions