Switch To English
Welcome Guest
 
Login Id : 
Password : 
 
 
कॅच मी इफ यू कॅन
अनुवादक : ज्योत्स्ना लेले
मूळ लेखक : फ्रँक अबॅग्नेल
फ्रँक अबॅग्नेल... ऊर्फ फ्रँक विल्यम्स, रॉबर्ट कॉन्रॅड, फ्रँक अॅडॅम्स, रॉबर्ट मोन्जो. बनावट सह्या, कागदपत्रं बनवणार्या, दुसर्या नावाने वावरणार्या, कुठल्याही परिस्थितीतून सहीसलामत सुटणार्या त्या काळातल्या अनेक धाडसी गुन्हेगारांपौकी एक. त्याच्या गुन्हेगारीच्या काळात त्यानं वौमानिकाचा गणवेश घालून पॅन अॅमचं जेट विमान सहवौमानिकाच्या जागेवर बसून बेधडक चालवलं. एका रुग्णालयात बनावट रेसिडेण्ट डॉक्टर म्हणून काम केलं. जवळ परवाना नसताना वकिली केली, कॉलेजातून समाजशास्त्राचा प्राध्यापक बनला आणि चेक्समध्ये बदल करून पंचवीस लाख डॉलर्स मिळवले. आणि हे सगळं तो एकवीस वषा|चा होण्याच्या आत! कल्पितापेक्षा अद्भुत असलेली सत्यकथा! फसवणुकीतला बादशहा, तोतयेगिरीमधला तज्ज्ञ, बनावट कागदपत्रं, चेक्स बनविण्यात हातखंडा असलेल्या या माणसाचं अद्भुत चरित्र!
पृष्ठे :   264
किंमत :   200
आवृत्ती :   1
ISBN No : 978-81-8498-095-0
सवलत :

0 %
Post Feedback
Press    ctrl + g   to toggle between language. (English - Devnagari)
Feedback Title : 
 

Feedback : 
   
Copyright@Mehta Publishing House, Pune,2010 Designed By Mehta Publishing House and Developed By Global Solutions