Switch To English
Welcome Guest
 
Login Id : 
Password : 
 
 
प्रिझनर्स ऑफ अवर थॉट्स
अनुवादक : विजया बापट डॉ.
मूळ लेखक : अॅलेक्स पॅटाकोस
लहानपणी वाचलेल्या गोष्टीतील राजा, `मी हात लावलेले सारे सोन्याचे होऊ दे' असा वर मागत आजही सोन्यामागे धावत आहे. साऱ्या जगभर तो वावरत असलेला दिसतो. त्याच्या कृतीचे परिणाम त्याला व इतर सर्वांना जाणवू लागले आहेत. परंतु प्रगतीचा मार्ग अजूनही धूसरच दिसतो आहे. व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात त्या मार्गाची दिशा दाखविणारे, सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक व नाझी छळछावणीतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले डॉ. व्हिक्टर फ्रँकल ह्यांच्या तत्त्वांवर आधारित, डॉ. अॅलेक्स पॅटाकोसलिखित `प्रिझनर्स ऑफ अवर थॉट्स' नावाचे हे पुस्तक, हल्लीच्या काळातही समृद्ध व अर्थपूर्ण जीवन जगायला त्याचा उपयोग व्हावा!
पृष्ठे :   168
किंमत :   140
आवृत्ती :   1
ISBN No : 978-81-8498-073-8
सवलत :

0 %
Post Feedback
Press    ctrl + g   to toggle between language. (English - Devnagari)
Feedback Title : 
 

Feedback : 
   
Copyright@Mehta Publishing House, Pune,2010 Designed By Mehta Publishing House and Developed By Global Solutions