Switch To English
Welcome Guest
 
Login Id : 
Password : 
 
 
आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान
मानवाच्याजडणघडणीत नामशेष झालेल्या आजच्या आधुनिक "माहित-तंत्रज्ञान' युगाची बीजं दाखविणार्या प्राचीन तंत्रज्ञानाची अनोखी ओळख...
लेखक : निरंजन घाटे
"माहिती-तंत्रज्ञान' हा शब्द परवलीचा बनलेलं आजचं युग आणि आधुनिक अभियांत्रिकी कमाल दर्शविणारी तंत्रज्ञानाची नानाविध रूपं! ही द्योतक आहेत; पूर्वजांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाची, प्रयोगशीलतेची. आजघडीला तंत्रज्ञानाचा हा अफाट डोलारा साकारलाय, तो पूर्वजांच्या अगाध प्राचीन तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर. काळाच्या ओघात, मानवजातीच्या जडणघडणीत लोप पावलेल्या, नामशेष झालेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची अपूर्व ओळख...
फेडरेशन आॅफ इंडियन पब्लिशर्स तर्फे "उत्त्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी द्वितीय पुरस्कार 2009'
पृष्ठे :   240
किंमत :   180
आवृत्ती :   2
ISBN No : 978-81-907344-2-4
सवलत :

0 %
Post Feedback
Press    ctrl + g   to toggle between language. (English - Devnagari)
Feedback Title : 
 

Feedback : 
   
Copyright@Mehta Publishing House, Pune,2010 Designed By Mehta Publishing House and Developed By Global Solutions