Switch To English
Welcome Guest
 
Login Id : 
Password : 
 
 
बिझिनेस महाराजे
बिझिनेस महाराजे म्हणजे भारतातील आठ विख्यात उद्योगपतींच्या यशाची उत्कंठावर्धक कहाणी.
अनुवादक : अशोक जैन डॉ.
मूळ लेखक : गीता पिरामल
बिझिनेस महाराजे म्हणजे भारतातील आठ विख्यात उद्योगपतींची चौतन्यात उसळणारी सजीव शब्दचित्रं. त्यांच्या यशाचा, कर्तृत्वाचा, व्यक्तित्वाचा परिचय. यात बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांच्या माहितीसह या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले याचे रोमहर्षक वर्णन आहे. विख्यात उद्योगपतींच्या विराट कर्तृत्वाचा, साम्राज्याचा हा शोधक, वेधक व रोचक आलेख.
पृष्ठे :   352
किंमत :   250
आवृत्ती :   7
ISBN No : 81-7766-125-6
सवलत :

0 %
Post Feedback
Press    ctrl + g   to toggle between language. (English - Devnagari)
Feedback Title : 
 

Feedback : 
   
Copyright@Mehta Publishing House, Pune,2010 Designed By Mehta Publishing House and Developed By Global Solutions